पंजाबराव यांचे मोठे भाकीत; भूकंपाचे धक्के बसल्याने महाराष्ट्रात पडणार मोठा पाऊस, पंजाबराव यांचा नवीन अंदाज जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील हवामानाबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञांनी एक मोठी अपडेट दिली आहे. राज्यात मध्यंतरी भूकंपाची मोठी झटके जाणवत होते. नागरिकांना अचानक भूकंपाचे झटके जाणवल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या सदर्भामध्ये ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी मोठी माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी दिलेली माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.Panjabrao Dakh Havaman Andaj

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाब डख कोण आहेत ?

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 1500 हजार रुपये

सर्वात प्रथम तुम्हाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की पंजाबराव हे कोण आहेत. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामधील गुगळी धामणगाव येथील पंजाब डख रहिवासी आहेत. ते नेहमी शेतकऱ्यांसाठी सूचक हवामान अंदाज प्रसिद्ध करत असतात. ते राज्यातील शेतकऱ्यांना पावसा संदर्भात तयारी करण्यास आणि त्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. पंजाब डख हे परभणी मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाचे काम करत होते आता पंजाब देखील पूर्णवेळ हवामान अंदाज म्हणून शेतकऱ्यांच्या सेवार्थ काम करतात.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज काय ?

मध्यंतरी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात भूकंपाचे झटके जाणू लागले. यामुळे तिथे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्या तर नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील भूकंपाचे झटके बसले आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसापासून मराठवाड्यासहित विदर्भाकडे पाठ फिरवलेल्या पाऊस पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भामध्ये सक्रिय झालेला आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 1500 हजार रुपये

मराठवाड्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडू लागलेला आहे. तसेच विदर्भामध्ये देखील पावसाची जोरदार हजारी पाहायला मिळाली आहे. तसेच या भागांमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरम्यान संदर्भात बोलत असताना ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी भूकंपामुळे मान्सून काळात पावसावर काही विपरीत परिणाम होणार का?

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 1500 हजार रुपये

असा प्रश्न निर्माण झाला होता तर पंजाबराव यांनी सांगितले की याबाबत भूकंपामुळे पावसासाठी सकारत्मक परिस्थिती निर्माण होणार आहे असे पंजाबराव यांनी सांगितले. मराठवाड्यात आणि विरोधात भूकंपाचे धक्के हे भविष्यात चांगला पाऊस होणार असे संकेत असू शकतात. असे पंजाबराव यांनी मोठे भाकीत व्यक्त केले आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 1500 हजार रुपये

पंजाबराव यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे राज्यात भूकंप ही नेहमी चांगल्या पावसाचे संकेत देतात जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात तेव्हा खूप पाऊस पडतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. निश्चितच पंजाबराव यांचे भाकीत किती टक्के खरे ठरते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे यंदाचा मान्सून काळ पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे चांगला पाऊस होतो का हे पाण्यासारखे ठरणार आहे.

1 thought on “पंजाबराव यांचे मोठे भाकीत; भूकंपाचे धक्के बसल्याने महाराष्ट्रात पडणार मोठा पाऊस, पंजाबराव यांचा नवीन अंदाज जाणून घ्या”

Leave a Comment