Panjabrao Dakh Havaman Andaaz : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. येत्या काळात आपल्या भागातील हवामान कसे राहणार याबाबत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. पंजाबराव यांनी आपल्या हवामान अंदाज मध्ये कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तर हा हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Panjabrao Dakh Havaman Andaaz
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या काळामध्ये पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे. आणि यामुळे वडे नाले भरून वाहणार आहेत काही भागांमध्ये छोटे-मोठे तळे देखील भरले जाणार आहेत. तसेच मोठ्या धरणामध्ये पाण्याची चांगली आवक देखील वाढेल असा अंदाज पंजाबराव यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये दरवर्षी दहा ते पंधरा जुलै दरबार महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो. या काळात आषाढी वारी असते आणि या आषाढी वारीच्या कालावधीत राज्यांमध्ये दमदार पाऊस पडतो.
यंदाही या काळामध्ये चांगले पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस कुठेच खंड पडणार नाही चार-पाच दिवस मराठवाडा विभागात तर चार-पाच दिवस विदर्भ विभागात अशा पद्धतीने पावसाचे क्षेत्र सुरू जाणार आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये 26 जुलै पर्यंत महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र 14 जुलै ते 20 जुलै या सात दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता ही पंजाबराव यांनी आपल्या हवामान अंदाज म्हणून व्यक्त केली आहे. आता हा हवामान अंदाज किती खरा ठरतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
2 thoughts on “घराबाहेर पडण्यापूर्वी पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या, येत्या चार दिवस या भागात होणार अति मुसळधार पाऊस”