PAN Aadhaar Link | पॅन कार्ड आजच्या दिवसासाठी एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे त्यात बाबत एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. जर तुम्ही 31 मार्च पर्यंत काही महत्त्वाचे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. तर काय करावे लागणार आहे जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लेख काळजीपूर्वक वाचा. PAN Aadhaar Link
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी इथे क्लिक करा
शासनाचा मोठा निर्णय; रेशन कार्ड होणार बंद व त्या ऐवजी मिळणार ही शिधापत्रिका
लक्षात घेणे गरजेचे आहे की, तुम्ही आधार कार्ड लिंक नाही केले तर कारवाई होऊ शकते. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही कर दात्यांनी 31 मे पर्यंत त्यांचे पण आधार कार्ड सीडींग केले नाही. तर त्यांना टीडीएस कमी करण्यासाठी कोणतेही कारवाई केली जाणार नाही.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार
31 मे पर्यंत करा हे पूर्ण काम
पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड असेल लिंक नसेल तर तुम्हाला काहींनी महत्त्वाचे जाणून घेणे महत्त्वाचे असणारे आहे. जर तुम्ही आधार कार्ड लिंक नाही केले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या प्रकरणांमध्ये सीबीडीटी म्हटले आहे की, 31 मार्चपर्यंत 2024 पर्यंत व्यवहारांसाठी 31 मे किंवा त्यापूर्वी आधार लिंक करून त्यांचे सक्रिय केले जाईल. 2024 मध्ये कर कपात करण्याचे बंधन राहणार नाही.
याप्रकारे पॅन कार्ड आधार कार्ड
- पॅन कार्ड प्रमाणेकरण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड विभागांमध्ये जाऊन हे करता येणार आहे.
- आधार कार्ड विभागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक लिहावा लागणार आहे तिथे स्थापित करणे आवश्यक असणार आहे.
- मला आधार लिंक वर जावे लागेल.
- व यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार लिंक लिवावे लागणार आहे आणि व्हॅलिडीटीवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ओटीपी तो योग्यरीत्या जात्या जागी भरा.
- त्यानंतर पॅन कार्ड आधार कार्ड से लिंक करण्याची प्रक्रिया पुरे होणार आहे व तुमचे सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील व तुम्हाला कुठली अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
1 thought on “पॅन कार्डधारकांना ! 31 मे पर्यंत पूर्ण करावे लागणार हे काम, अन्यथा होणार मोठे नुकसान”