Oppo smartphone launch : अरे बापरे ”Oppo” चा हा जबरदस्त फोन लॉन्च, AI चे भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo smartphone launch : जबरदस्त फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशभरातील नामांकित कंपनी ओप्पो तुमच्यासाठी एक धमाकेदार फोन घेऊन आलेली आहे. ओप्पो सध्या भारतामध्ये त्यांच्या मोबाईलचा लॉन्चिंग चा धडाका सुरूच आहे. सध्या कंपनीने नुकताच Reno 12 आणि Reno 12 Pro जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केलेली आहे ही सिरीज सध्या खूप लोकप्रसिद्ध झालेली आहे तुम्ही सुद्धा या सिरीज मधले फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी फीचर्स आणि किंमत जाणून घ्या. Oppo smartphone launch

किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

AI फीचर्स

तुम्ही देखील ओपोचा हा एक धमकदार फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Reno 12 सीज मध्ये सर्वात मोठी खाशीयत म्हणजे त्यामधील एआय फीचर्स आतापर्यंत फक्त महागड्या फोन मध्येच असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचा ओप्पोच्या आत मिड रेंज सेगमेंटमध्ये घेऊन येत आहे.AI Clear Face, AI Writer, AI Recording Summary आणि AI Eraser 2.0 सारखी फीचर्स वापरून तुम्ही तुमचे फोन वापरायचे अनुभव अधिक वाढू शकता आणि हा स्मार्टफोन घेतल्यावर तुम्हाला AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करता येणार आहे

किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

किंमत आणि उपलब्धता

तुम्ही देखील हा उपचा फोन खरेदी त्यांना विचार करत असाल तर तुम्हाला Oppo Reno 12 ची किंमत Rs 32,999 (8 GB RAM+ 256GB स्टोरीज ) आहे तर RENO 12 Pro ची किंमत 36,999 ( 12GB RAM+ 256 GB स्टोरेज) आहे. तसेच टॉप मॉडेल (12 GB RAM+ 512GB स्टोरेज) ती किंमत ची किंमत 40,999 रुपये आहे. हा फोन तुम्ही 25 जुलैपासून ऑफिशियल वेबसाईट फ्लिपकार्ट आणि इतर फोन शॉप मधून खरेदी करू शकता.

किंमत आणि फीचर्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

1 thought on “Oppo smartphone launch : अरे बापरे ”Oppo” चा हा जबरदस्त फोन लॉन्च, AI चे भन्नाट फीचर्स; जाणून घ्या किंमत”

Leave a Comment