Onion Rate | राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बाजार भाव बऱ्याच दिवसापासून कांदा हा बाजारामध्ये कवडीमोल दरामध्ये विकत होता. परंतु केंद्र सरकारने निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे हळूहळू कांदा बाजार भाव मध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Onion Rate
आजचे कांद्याचे नवीन दर जाणून घाण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. 2023 मध्ये डिसेंबर महिन्यात मोदी सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात बंदी लागू केली होती या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या चक्क डोळ्यात पाणी आले शेतकऱ्यांचे कांदे बाजारामध्ये कवडीमोल दरात विकत होते तरीही सरकार गप होता. मायबाप सरकार शेती कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून नेहमी उपस्थित होत होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता.
जेव्हापासून देशभरामध्ये कांदा निर्यात बंदी लागू झाली तेव्हापासून बाजारभावामध्ये सातत्याने घसरण चालूच होती. निर्यात बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी सतत शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत होती.
सरकारचे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही होणार आहात मालामाल, दोन वर्षांमध्ये मिळतात थेट 2.32 लाख रुपये
देशभरातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणीने जोड पकडला आणि विरुद्ध पक्ष नेत्यानी या मागणीला जोर पकडल्यामुळे केंद्र सरकारने अखेर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतल्यामुळे कांदा बाजार भाव मध्ये कुठेतरी सुधारणा भूतांना पाहायला मिळत आहे राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति कटल पेक्षा अधिक भाव मिळाला आहे दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारामध्ये कांद्याला नेमकं किती भाव मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोन्याचे भाव घसरले! 14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीनतम भाव येथे पहा
या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर
आम्हाला मिळायला माहितीनुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावामध्ये कांद्याला किमान 100 ते कमाल 2750 रुपये आणि सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे.
तसेच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2370 आणि सरासरी 1800 रुपये असा भाव मिळाला आहे.
वडगाव पेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1800 रुपये त 2400 रुपये सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 700 रुपये कमल 2500 रुपये आणि सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा बाजार भाव वाढ; या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर”