OnePlus : अरे बापरे! वन प्लस चा हा दमदार फोन लवकरच लॉन्च होत आहे ग्राहकांच्या चेहऱ्यावरती आनंद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus : वन प्लस चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी येत आहे कारण कंपनीकडून लवकरच एक दमदार व शक्तिशाली 5G फोन लवकरच बाजार मध्ये लॉन्च करणार आहे. कंपनी वन प्लस Ace 3Pro हा फोन लवकरच बाजारामध्ये लॉन्च करणार आहे. परंतु हा फोन खरेदी करण्यापूर्वी यामध्ये नवीन आलेले फीचर्स आणि काही कॅमेरा आणि प्रोसेसर बद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

निवडणुकीनंतर खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण, नवीन दर जाणून घ्या

कंपनीने नवीन येणाऱ्या वन प्लस Ace 3 pro आणि कसे काही खास गोष्टी आहेत यामुळे ग्राहक याच्या वरती खुश होणार आहेत. कंपनी दरवेळेस त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फोन लॉन्च करत असते कंपनीने यावेळेस नागरिकांना खुश करण्यासाठी इंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर कोणते तपशील शेअर केलेले आहेत. अहवालानुसार OnePlus Ace 3pro मध्ये 1.5k रेगुलेशन आणि 6.78 इंचाचा LED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.

या महिलेने नेत्याला चपल्याने केली मारहाण? IFS अधिकाऱ्याच्या बायकोचा विनयभंग, नेमकं घडलं काय पहा

तसेच या फोनमध्ये 16-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असणार आहे हा सेन्सर कदाचित पंच- होल कट आउट मध्ये ठेवला जाणार आहे त्याच वेळी मागील बाजू 50 Mp 8Mp 2MP configuration ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

सरसकट पिक विमा मंजूर..! या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा? यादी पहा

तसेच वन प्लस Ace 3 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 chipset सुसज असणार आहे. टीप सेटर ने पुढील सांगितलं आहे की मोठा बैटरी बॅकअप आणि फोन लावून देणार आहे जो 100w वायर्ड फर्स्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे डिझाईन मध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत.

तसेच अद्याप या फोनच्या किमती बाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु या लवकरच फोनची किंमत देखील जाहीर होऊ शकते. आणि या फोनची बॅटरी बद्दल बोलायचं झाल्यास या मॉडेलमध्ये जवळपास 5940 mAh बॅटरी पॅक असणार आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.

1 thought on “OnePlus : अरे बापरे! वन प्लस चा हा दमदार फोन लवकरच लॉन्च होत आहे ग्राहकांच्या चेहऱ्यावरती आनंद”

Leave a Comment