Nuksan bharpai yadya: शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामा मधील शेती पिकाला अवकाळी पावसाने चांगले झोडपचन काढले आहे. व या अवकाळी पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अशातच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे.Nuksan bharpai yadya:
स्त्री सन्मानासाठी आता पुढचं पाऊल, सातबारा उताऱ्यावर आईचे नाव नोंदवल जाणार, यावर सरकार लवकरच निर्णय घेणार!
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. व या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा चांगला लाभ भेटणार आहे. पोळ्याच्या अमावस्येला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अधिक प्रमाणावर नुकसान झालेले आपल्याला दिसले होते. त्यांना या पिकाची नुकसान भरपाई ही देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
स्त्री सन्मानासाठी आता पुढचं पाऊल, सातबारा उताऱ्यावर आईचे नाव नोंदवल जाणार, यावर सरकार लवकरच निर्णय घेणार!
व त्याच प्रकारे 1आणि 2 या तारखे दिवशी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहेत. व अनेक जिल्ह्यांमधील पिकांच्या डोक्यावरून पाणी वाहून गेले, तर काही पिके पाण्यामध्ये बुडून गेले, तर काही पिके वाहत्या पाण्यात वाहून गेले. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत वाढ
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या समजून घेतल्या पाहिजे, व त्यांना नुकसान भरपाई मध्ये वाढीव मदत देण्याचा निर्णय हा घेतला पाहिजे. या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये एवढे नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे. जसे की एखाद्या शेतकऱ्याकडे 4 हेक्टर क्षेत्र असेल तर त्याला 51 हजार 200 रुपये मिळतील. व बागायती क्षेत्रामधील शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मिळतील.
स्त्री सन्मानासाठी आता पुढचं पाऊल, सातबारा उताऱ्यावर आईचे नाव नोंदवल जाणार, यावर सरकार लवकरच निर्णय घेणार!
या प्रकारे महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकार हे शेतकऱ्यांना या 2024 च्या नुकसान भरपाई मध्ये आर्थिक प्रकारची मदत देणार आहे. यामुळे शेतकरी हे अत्यंत आनंदात दिसत आहे. व शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाई मध्ये राज्य सरकार हे वाढ करणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांसाठी काही मार्ग
- शासनाच्या विविध योजना व मदतीबाबत अद्यावत प्रकारे माहिती घ्या.
- नुकसान भरपाई साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे हे तयार ठेवावे.
- भविष्यात नुकसानी पासून संरक्षणासाठी पिक विमा घेणे आवश्यक आहे.
- हवामानाच्या बदलावामुळे प्रभावांना तोंड देण्यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करा.
- शेतकरी संघटना व स्थानिक प्रशासनाशी संपर्कामध्ये राहून समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.
1 thought on “महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात,पहा जिल्ह्यानुसार यादी!”