Nuksan Bharpai list: शेतकऱ्यांसाठी आता चांगलाच मोठा दिलासा भेटणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 मध्ये झालेल्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या च्या नुकसान भरपाई पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 68 कोटी रुपयांचे सहाय्य जाहीर केलेले आहे व 20 सप्टेंबर 2024 या संदर्भामध्ये चार महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे लागू करण्यात आले आहे त्यामध्ये विविध जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे तपशील आले आहेत.Nuksan Bharpai list:
हमीभावापेक्षा अधिक भावाने कापूस व सोयाबीन या पिकाचे खरेदी होणार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले वचन!
अतिवृष्टी व गारपीट या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई
महाराष्ट्रातील विविध कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व गारपीट पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तीन वेगवेगळ्या कालावधीसाठी मदत ही उपलब्ध करून दिलेली आहे.
हमीभावापेक्षा अधिक भावाने कापूस व सोयाबीन या पिकाचे खरेदी होणार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले वचन!
- जून व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीसाठी 23 कोटी 72 लाख 99 हजार रुपये
- मार्च ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसासाठी 44 कोटी 74 लाख 25 हजार रुपये
- जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी अतिरिक्त निधी
या निधीमुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्हा वाईस हे मदत भेटणार आहे प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात निधी हा वाटप करण्यात येत आहे व आलेला आहे.
हमीभावापेक्षा अधिक भावाने कापूस व सोयाबीन या पिकाचे खरेदी होणार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले वचन!
जिल्हा न्याय मदतीचे वितरण: गोंदिया या जिल्ह्यामधील 8685 शेतकऱ्यांसाठी आठ कोटी एक लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत व या जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते
पुणे जिल्ह्यामधील 400048 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंधरा लाख वीस हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे व पुणे जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी बरोबरच एप्रिल व मे या दोन महिन्यांमध्ये गारपीट व अवकाळी पावसाचाही फार फटका बसलेला होता.
हमीभावापेक्षा अधिक भावाने कापूस व सोयाबीन या पिकाचे खरेदी होणार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले वचन!
त्याचप्रमाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहमदनगर या जिल्ह्यामधील एकूण 3736 शेतकऱ्यांना 6 कोटी 85 लाख दहा हजार रुपयांचा निधी हा वितरित करून देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे या विभागांमध्ये जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.
निधी वितरणाचे अनेक महत्त्वपूर्ण परिणाम काय होतील?
- ताबडतोब आर्थिक मदत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब ही आर्थिक प्रकारची मदत मिळेल ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत होईल.
- या निधीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यास प्रोत्साहन भेटेल त्यामुळे कृषी क्षेत्रांना आर्थिक जालना मिळेल.
- शेतकऱ्यांना भेटणारी अशी मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचेल व त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारची गती भेटेल.
- नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील होणाऱ्या नुकसानीचे भरपाई सरकार करून देणार आहे व शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षितता प्रधान करत आहे.
- आर्थिक संकटामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास या निधीमुळे मदत होईल.
याच प्रकारे राज्य सरकारने जाहीर केलेला 68 कोटी रुपयांचा निधी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा लायक ठरणार आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल व यासोबतच दीर्घकालीन उपाययोजना आखणे व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे व इतर कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण करणे यावर भर देणे हे फार गरजेचे आहे.