15 ऑगस्ट पासून हे 5 मोठे बदल होणार आहेत, नागरिकांवर थेट परिणाम होणार New Rules 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Rules 2024 : प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. एक ऑगस्ट रोजी 2024 पासून अनेक नवीन नियम बदल झालेले आहेत. ते तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणार आहेत या महत्त्वाच्या नियम बदलावर माहिती आपण जाणून घेऊ. New Rules 2024

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

एलपीजी सिलेंडर धारकांना दिलासा मिळण्याची आशा

गॅस सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलत असतात. गेल्या महिन्यांमध्ये व्यवसायिक धारकांना दिलासा मिळाला होता. परंतु या महिन्यांमध्ये पहिल्याच दिवशी आठ ते नऊ रुपयांनी गॅस सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत. परंतु यावेळी घरगुती सिलेंडरच्या किमती जशाच्या तशा आहेस त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

बँकांना मिळणार 13 दिवस सुट्ट्या

या ऑगस्ट महिन्यामध्ये बँकांना 13 दिवस सुट्टी असणार आहेत. रविवार दुसरा आणि चौथा शनिवार यात काही सणांचा समावेश आहे. तुमच्याकडे बँके संबंधित कोणते काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा आणि जेणेकरून तुम्हाला कोणतीही गैरसोय होणार नाही.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न नियम

31 जुलै 2024 पर्यंत आयकर रिटर्न भरणाऱ्या धारकांना आता दंडा भरावा लागू शकतो. तथापि तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिटर्न भरू शकता. मात्र यासाठी दंडा भरावा लागणार आहे. पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना 1 हजार रुपये तर आणि पाच लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या नागरिकांना देखील दंड भरावा लागणार आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल मॅप व्यवसायकांसाठी फायदेशीर

गुगल मॅप त्यांच्या सेवांसाठी 70% पर्यंत शुल्क कमी करत आहे या सर्वाधिक व्यवसायिक प्रति वर्ष मिळू शकेल. बिलिंग आता डॉलर ऐवजी रुपयात होईल सामान्य वापरकर्त्यांसाठी गुगल नकाशाचे वापर पूर्णपणे विनामूल्य होणार.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

HDFC बँक क्रेडिट कार्ड नवीन नियम

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड चा नवीन नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च लागू शकतो उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड सारख्या ॲप्स द्वारे भाडे भरण्यावर अतिरिक्त 1% शुल्क एका वेळी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी एक टक्के शुल्क आणि 50 हजार रुपये पेक्षा जास्त बिले भरण्यासाठी एक टक्के शुल्क आकारले जाऊ शकते अतिरिक्त शुल्क प्रत्येक वेळी तीन हजार रुपये पेक्षा जास्त असणार नाही.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खबरदारी आणि टीप

  • या महिन्यामध्ये बँकांच्या सुट्टीची यादी तपासणी तुमच्या कामाचे नियोजन करा
  • आयकर रिटर्न तुम्ही अद्याप भरलेला असेल तर लवकरात लवकर भरा.
  • क्रेडिट कार्डचे नवीन नियम लक्षात घेऊन खर्च करा.
  • गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्याचा फायदा घ्या हे सर्व बदल लक्षात घेऊन तुमचा आर्थिक आराखडा बनवा जेणेकरून तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही.

Disclaimer : आमच्या या वेबसाईटवर दिलेली माहिती किंवा जागृतीसाठी आणि इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केलेले आहे आणि कोणताही प्रकारचा दावा व समर्थन करत नाही. माहितीच्या अचूकतेचे स्वतंत्रपणे पडताळणी करा.

Leave a Comment