केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; मोबाईल फोन होणार स्वस्त, आयात शुल्कात 5% घट पहा बेस्ट बजेट स्मार्टफोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New mobile 5g price: मित्रांना आज आम्ही या आर्टिकल मध्ये मोबाईल फोन कशामुळे स्वस्त होणार व तुमच्यासाठी काही बजेट स्मार्टफोन घेऊन आलो आहोत . आज आम्ही या फोनची सर्व फीचर्स तुम्हाला सांगणार आहोत त्याचबरोबर किंमत सुद्धा सांगणार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

मोबाईल फोन होणार स्वस्त:

सरकारने मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरले जाणारे प्रमुख घटकावर आयात शुल्क कमी केला आहे आयत शुल्कात पाच टक्क्यांची घट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूवरील आयात शुल्क हा पंधरा टक्के वरून दहा टक्के करण्यात आला आहे. मोबाईल साठी लागणारे कच्च्या मालावरील आयात शुल्क हा पाच टक्क्यांनी कमी केला आहे. येते काळात मोबाईल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Vivo Y 28 5G
किंमत/ price
4/128. 13999
6/128. 15499
8/128. 16999

Vivo Y 28 5G हे vivo ने नवीन मॉडेल लॉन्च केलेले आहे. हा मोबाईल खूप स्लिम आहे म्हणून वापरण्यासाठी चांगला आहे.हा मोबाईल 5G असल्यामुळे असल्यामुळे इंटरनेट स्पीड ही चांगली आहे .एक्सपांडेबल रॅम आणि लार्ज स्टोरेज असल्यामुळे हँग होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.New mobile 5g price

High Brightness Display
50 MP Portrait Camara
5000 MH Battery 🔋
या मोबाईलचा चार्जर 44 व्हॅट असल्यामुळे चार्जिंग खूप स्पीडने होते.
याच्यामध्ये दोन कलर उपलब्ध आहेत.
1- Crystal purple
2-Glitter Aqua

Oppo A 59 5G
किंमत/price
4/128. 14999
6/128. 15499
हा मोबाईल ओप्पो ने कमी बजेटमध्ये 5G फोन लॉन्च केलेला आहे.
90 Hz Sunlight Display
मोबाईल चार्जर 33 व्हॅट असल्यामुळे चार्जिंग फास्ट होते.
5000 MH Battery
300 % अल्ट्रा व्हॅल्यू मोड विशेष म्हणजे हा मोबाईल 5G आहे स्पीड पण खूप आहे,बॅटरी 5000 mAhआहे.

Redmi 13 C 5G
किंमत /price
8/128 . 11999
शक्तिशाली 5G MediaTek डायमंडसिटी 6100+
प्रोसेसर ,अप 16 जीबी रॅम
स्टाइलिश स्टार ट्रेल डिझाइन ,90 Hz डिस्प्ले
5000 mAh बॅटरी,50 MP कॅमेरा

Redmi ने पहिल्यांदाच कमी किमतीत स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे तर तुम्ही ही संधी सोडू नका. हे स्मार्टफोन तुमच्यासाठी बजेट स्मार्टफोन ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करीत असाल एक बेस्ट स्मार्टफोन घ्यायचा तर तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता बजेट स्मार्टफोन. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

हे पण वाचा: तुम्ही ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आज पासून नवीन नियम लागू

भविष्यातील अशाच माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन कर खालील दिलेल्या व्हाट्सअप जॉईन या लिंक वर टच करा आम्ही दिलेली माहिती कशी वाटली कमेंट द्वारे नक्की कळवा:

आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; मोबाईल फोन होणार स्वस्त, आयात शुल्कात 5% घट पहा बेस्ट बजेट स्मार्टफोन”

Leave a Comment