New Gold Rates : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच बाजार दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाले होते तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे कारण सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे पहिले मिळत आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे.
जिल्ह्यानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
जिल्ह्यानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
जिल्ह्यानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार शुद्ध सोन्याचे दर खालील प्रमाणे पहा
IBJA नुसार 24 कॅरेट सोन्याचा दर आज ७२३४६ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर 23 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 56 रुपये दहा ग्रॅम इतका आहे 22 कार्ड सोन्याचा दर 66 हजार 269 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर 42 हजार 322 इतका आहे.
जिल्ह्यानुसार सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
चांदीचे दर जाणून घ्या
संजय दराची मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. खरेतरा जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीच्या दरामध्ये पाच हजार रुपयांची वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात तिच्या किमती पाचशे रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे सध्या हा दर 94500 इतका आहे.