New Edible Oil Rates : नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. जेवणामध्ये दररोज उपयोगी पडणाऱ्या खाद्यतेलाच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. वाढत्या महागाईमुळे गृहणीचे बजेट बिघडले होते. केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर वाढलेल्या भावामध्ये घसरण झालेली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती जवळपास पाच ते सहा रुपयांनी कमी झालेला असून तसेच सोयाबीन तेलाचे दर 190 रुपये प्रति किलोपर्यंत आले आहेत म्हणजे तीन वर्ष आधीच्या पातळीवर दर आलेले आहेत. New Edible Oil Rates
खाद्यतेलाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खाद्यतेलाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय
या महागाईच्या काळामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच अनेक अशा योजना राबवत असते. केंद्र सरकारने आता आयत्यावरील 15% शुल्क शून्यवर आणले आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफूल पाम तेलाची आयात वाढली आहे. यंदा देशांतर्गत सर्व तेला बियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे. मलेशिया इंडोनेशिया ब्राझील कॅनडा अर्जेंटिना आणि रशिया सोयाबीन व सूर्यफुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झालेले आहेत यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
खाद्यतेलाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
(खाद्य तेलाचे नवीन दर New rates of edible oil )
खाद्यतेल | आधीचे दर प्रति किलो | नवीन |
सोयाबीन | 115 | 109 |
पाम तेल | 112 | 107 |
सूर्यफूल | 124 | 119 |
जवस | 124 | 124 |
शेंगदाणा तेल | 175 | 175 |
मोहरी | 140 | 135 |
राईस ब्रान | 120 | 115 |