अखेर तारीख ठरली, या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरीचे पैसे? वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana News : सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी नमो शेतकरी योजना ही योजना सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहे. व आता शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याची आतुरता लागली आहे हा हप्ता कधी जमा होणार सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Namo Shetkari Yojana News

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पैसे यादीमध्ये तुमचं नाव तपासा

नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी होणार जमा

मित्रांनो पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने या योजनेच्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना राबवली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहे. व या योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार याबाबत मीडिया रिपोर्टनुसार अनेक वेगवेगळे दावे केले जात आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पैसे यादीमध्ये तुमचं नाव तपासा

सरकारने जुलै महिन्यात या योजनेचा पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांचा खात्यावरती वर्ग केलेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी आणखी पाहायला मिळत आहे. पीएम किसन योजनेचा सोहळा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पैसे यादीमध्ये तुमचं नाव तपासा

यानंतर जून महिन्यात पीएम किसान चा 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. परंतु अजून देखील नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच या योजनेची मोठी माहिती समोर आलेली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पैसे यादीमध्ये तुमचं नाव तपासा

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे

या योजनेबाबत मीडिया रिपोर्टनुसार अनेक वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. परंतु या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशी देखील तज्ञांच्या मते सांगण्यात येत आहे की, शिंदे सरकारकडून आगामी विधानसभेच्या तोंडावरती आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाऊ शकते. नमो शेतकरी च पुढचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच दिल्या जाऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो.

Leave a Comment