नमो शेतकरी योजनेची तारीख आणि वेळ ठरली? पण पात्र शेतकरी हेच, यांच्या खात्यात जमा होणार 2000 हजार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana Beneficiary List : शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आत्ताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 जून रोजी पीएम किसन योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. हा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी इथून वितरित केल्या आहे. Namo Shetkari Yojana Beneficiary List

या यादीत नाव असले तरच दोन हजार रुपये जमा होणार खात्यावरती

तसेच या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना वीस हजार कोटी 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. आम्हाला मिळालेल्या प्रसार माध्यमांमधून नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे. आत्ताच पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना हो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आस लागली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण पाहणार आहोत.

या यादीत नाव असले तरच दोन हजार रुपये जमा होणार खात्यावरती

नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेपर्यंत होऊ शकतो जमा

मीडिया रिपोर्टनुसार याबाबत महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. पी एम किसान योजनेसोबत नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होता. परंतु याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही . सोशल मीडियावरती याबाबत अनेक अश्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाची सूचना लक्षात घ्यायची आहे.

या यादीत नाव असले तरच दोन हजार रुपये जमा होणार खात्यावरती

नमो शेतकरी योजनेचा हप्ता सध्या वितरित करण्यात आलेला नाही. याची कोणती तारीख राज्य सरकार अंतर्गत जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्याचा पावसाळी अधिवेशन 27 जून रोजी पासून सुरु होणार आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

हा हप्ता साधारणता जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाऊ शकतो अशी माहिती समोर आलेली आहे.

Leave a Comment