शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये या तारखेला होणार जमा; लाभार्थ्याची यादी झाली जाहीर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana | केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक हिताची योजना सुरू केली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते. ती मदत वर्षासाठी सहा हजार रुपयांची आहे आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे परंतु चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी येणार याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. Namo Shetkari Yojana

पीक विमा यादी जाहीर, तुम्हाला मिळाले का 45,000 रुपये? यादीत तुमचे नाव पहा

यादी मध्ये नाव पहा

Pm किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्याचा टप्प्यामध्ये दोन हजार रुपये प्रमाणे असे तीन हप्ते वर्षाखाली दिले जातात.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांची हित जोपासण्यासाठी अशीच एक महत्त्वकांविषयी योजना राबवले आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजना होय या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तीन हप्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. व पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे.

परंतु नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार. याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. याच बाबत प्रसारमाध्यमांमधून नेहमी बातम्या झळकत असतात. परंतु मध्यंतरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसरा व तिसरा एकाच सोबत हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता.

परंतु सध्या देशभरामध्ये लोकसभेची सार्वत्रिक अचे संहिता लागलेली आहे. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा व नियंत्रण योजनेचा हप्ता सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व हा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो.

पीएम किसन योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबत जमा झाल्यास शेतकऱ्यांना एकाच वेळेस चार हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी उपयोगी ठरणार आहे.

Leave a Comment