नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हप्ता या तारखेला मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Maha Sanman Yojana | राज्य सरकार अंतर्गत अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. काही दिवसापूर्वी राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याच्या आश्वासन शासनाने दिले आहे. मात्र शेतकऱ्याला दोन हप्ते दिल्यानंतर राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी वितरित होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Namo Maha Sanman Yojana

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये

केंद्र सरकार अंतर्गत राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. तसेच राज्य सरकारने याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासंघ योजनेला मंजुरी दिली 2 हप्ते जमा केल्यानंतर मात्र अद्यापही शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये

जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र सरकार अंतर्गत राबविणत येणाऱ्या पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे मात्र अद्यापही राज्य शासनाकडून दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये

विधानसभा निवडणुकीचा तोंडावर राज्य सरकारकडून विविध घटकांसाठी लाभांच्या योजना जाहीर केल्या जात आहेत मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय केला जमा जात नाही अशा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये

नमो शेतकरी योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी बनवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे असे मिळून वर्षाला बारा हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळते केंद्र सरकारने सोळावा आता टाकल्यानंतर राज्य सरकारने त्यासोबत दोन हजारांचा हप्ता टाकला होता जून महिन्यामध्ये केंद्र सरकारने 17वा हप्ता वितरित केलेला आहे मात्र राज्य सरकारने अध्यापित दोन हजार रुपयांचा हप्ता वितरीत केला नाही.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये

मात्र शेतकऱ्यांना या हप्त्याची ओढ लागली आहे हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्य माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment