योजना दुतांसाठी अडीच हजारांवर अर्ज, जिल्ह्यामध्ये 849 जागा: आठवड्याभरामध्ये भेटणार नियुक्तीपत्र!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Yojanadoot: महाराष्ट्र राज्य सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात आणि अशातच आता महाराष्ट्र राज्य सरकार हे मुख्यमंत्री योजनादुत ही योजना राबवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. तर जाणून घ्या मुख्यमंत्री योजनादूत बद्दल संपूर्ण माहिती. Mukhymantri Yojanadoot:

लाडकी बहीण या योजनेमुळे, महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर नेमका किती भार पडलाय?

राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत वाढ ही देण्यात आलेली असून, 17 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करण्यासाठी मदत ही वाढवून देण्यात आली. जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार अर्ज प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत.

लाडकी बहीण या योजनेमुळे, महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर नेमका किती भार पडलाय?

या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या सरकारची तयारी ही सुरू झालेली असून, आता शासकीय योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी योजनादूतांची निवड होणार आहे. जिल्ह्यामध्ये 849 योजनादूतांची नियुक्ती ही होणार आहे. 17 सप्टेंबर पर्यंत अडीच हजार ऑनलाईन अर्ज हे प्रशासनाला भेटलेले आहेत. मुख्यमंत्री योजनादुत उपक्रमाअंतर्गत ही प्रक्रिया चालू होणार आहे.

लाडकी बहीण या योजनेमुळे, महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर नेमका किती भार पडलाय?

योजनादुतांची निवड ही ऑनलाईनच होणार

मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज करणाऱ्याची कागदपत्रे ही तपासली जाणार आहेत. मूळ कागदपत्रे हे नियुक्ती वेळी सादर करणे अत्यावश्यक आहे. पात्र उमेदवारासोबत करार केला जाणार आहे. व ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पार पाडणार आहे. ज्या जागांसाठी एकापेक्षा अधिक कर्ज आलेत अशा उमेदवारांच्या मुलाखती ह्या घेतल्या जात आहेत.

लाडकी बहीण या योजनेमुळे, महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर नेमका किती भार पडलाय?

या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील योजनादुतांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वकांशी ठरणार आहे. व या योजनेत मधून योजना दुताना अधिकचा शासकीय कामांमध्ये फायदा भेटणार आहेत. तरी या योजनेची अंमलबजावणी ही महाराष्ट्र राज्यांमध्ये पूर्णपणे होत आहे.

1 thought on “योजना दुतांसाठी अडीच हजारांवर अर्ज, जिल्ह्यामध्ये 849 जागा: आठवड्याभरामध्ये भेटणार नियुक्तीपत्र!”

Leave a Comment