Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील. यामध्ये काही महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये तर काही महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहे. तर आता लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी ही समोर आलेली आहे. या यादीमध्ये नेमकी कोणत्या महिलांचे नाव आहे? व ही यादी कशी डाऊनलोड करायची? आणि या यादीमध्ये कसे नाव तपासायचे? हे आपण यामध्ये जाणून घेऊया.Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला होणार जमा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची यादी हे आता जाहीर करण्यात आलेली असून, ही यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचे आहे. व गुगलवर तुम्हाला धुळे कॉर्पोरेशन टाकायचे आहे. धुळे कॉर्पोरेशन हे टाकल्यावर नवीन पेज उघडणार आहे. आणि यामध्ये पहिलाच पर्याय माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी धुळे मेनूसिपल कॉर्पोरेशन असा येईल, या पर्यावरती क्लिक करायचे आहे. व यानंतर नवीनपेज वरती यादी डाऊनलोड करण्याचा पर्याय येईल. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ही यादी डाऊनलोड करू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला होणार जमा!
ही यादी डाऊनलोड केल्यावरती तुम्हाला या यादीमध्ये तुमचा एप्लीकेशन नंबर, नाव, मोबाईल नंबर व अर्जाची स्थिती सांगण्यात येईल. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव व एप्लीकेशन नंबरच्या आधाराचे तुमचे नाव हे तपासता येईल. जर यादीमध्ये तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा भेटणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला होणार जमा!
याच प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील लाडकी बहिणी या योजनेची यादी तपसता येईल. एक तर ही यादी तुमच्या जिल्ह्याच्या महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती भेटेल. किंवा ही यादी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर भेटेल. त्यामुळे आता गुगलवर जाऊन आपले लाभार्थी यादी तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ही लक्षात येईल.
तर या महिलांनी घेतलेला आहे या योजनेचा लाभ,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, या योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला होणार जमा!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत कमीत कमी 2 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज हे प्राप्त झालेले आहेत. यामध्ये जुलै महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या 1 कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये हा लाभ देण्यात आलेला आहे. व तसेच ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ हा वितरित केला. अशी माहिती दिलेली आहे.
आतापर्यंत जे काही प्राप्त अर्ज झालेले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरू आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर खात्री आहे, की 2 कोटी पेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. असेही आदित्य तटकरे यांनी कार्यक्रमाच्या वेळी स्पष्ट केले आहे.
अशाच योजनांच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. 👉 येथे क्लिक करा 👈
1 thought on “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे 4500 रुपये कोणत्या महिलांना भेटणार? यादीमध्ये तपासा तुमचे नाव!”