मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri majhi ladki bahin Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की महाराष्ट्र राज्य सरकार हे नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते, तर अशाच प्रकारे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवलेली आहे. व या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ भेटत आहे. तर जाणून घ्या, या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये किती महिने भेटणार ते.Mukhymantri majhi ladki bahin Yojana

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान होणार जमा, तर पहा तारीख काय आहे?

माझी लाडकी बहीण या योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम बुलढाणा येथे संपन्न झाला. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहे, की माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये किती महिने भेटणार आहेत. व माझी लाडकी बहीण या योजनेचे एकूण किती हप्ते महिलांना भेटणार.

आता राज्य सरकारने नव्यानेच सुरू केलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै व ऑगस्ट अशा दोन टप्प्यांमध्ये सुमारे 1 कोटी 59 लाख महिलांना 4 हजार 787 कोटींचा लाभा देण्यात आलेला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या खात्यामध्ये या दोन महिन्याचे 3 हजार रुपये जमा झालेले आहे. काही महिलांनी जुलै व ऑगस्टमध्ये अर्ज केलेला असून, अद्याप त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत. व माझी लाडकी बहिणी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा होतात. त्यांच्याही खात्यामध्ये 3 महिन्याचे एकत्रित 4 हजार 500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान होणार जमा, तर पहा तारीख काय आहे?

19 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार होती, परंतु अजूनही महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. तरी ते पैसे लवकरच जमा होतील अशी माहिती आता मिळालेली आहे. व माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे किती महिने भेटणार? व या योजनेचे एकूण किती हप्ते भेटणार याबाबतचे प्रश्न लाडक्या बहिणीकडून वारंवार विचारले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय म्हणाले?

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकाचे अनुदान होणार जमा, तर पहा तारीख काय आहे?

बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना ते म्हणाले आहे की, महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापकपणे व गतीने अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंतची सर्वात कमी वेळेत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची ही योजना ठरलेली आहे. शासनाने 33 हजार कोटी रुपये या योजनेसाठी काढून ठेवलेले आहेत. व लाडकी बहीण योजना ही केव्हाही बंद पडणार नाही. म्हणून या योजनेमध्ये मिळणाऱ्या रकमेमुळे राज्यातील भगिनींना निश्चित मदत होत आहे. यापुढेही आम्ही ही रक्कम अजून वाढवणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले आहेत.