Mukhymantri Majhi ladaki Bani Yojana: राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वकांक्षा योजना राबवली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिना 1500 रुपये मिळणार आहेत. योजनेचे अर्ज करण्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहेत. Mukhymantri Majhi ladaki Bani Yojana
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षा योजना
यांच्या खात्यामध्ये जमा होणार पन्नास हजार रुपये
या महिलांना मिळणार लाभ
या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहेत. तसेच महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे आणि अर्जदार महिला कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच महिलांची नावे ट्रॅक्टर वगळता चार चाकी अन्य नावावर कोणते वाहन नसावे.
या योजनेची लाभार्थी यादी यादीमध्ये नाव कसे पाहणार
या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटचे तारीख 31 ऑगस्ट देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज भरून झाल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये या योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. लाभार्थी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना 1500 रुपये ला मिळणार आहे. परंतु लाभार्थी यादी कुठे व कशी प्रसिद्ध होणार याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
संपूर्ण देशात सोन्याचे दर सारखेच असतील! लवकरच मोठा बदल होणार, पहा सोन्याचे नवीन दर
इथे करता येणार अर्ज
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी/ ग्रामपंचायत व महापालिकेचे वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा सेवा केंद्र येथे अर्ज सादर करता येणार आहेत.
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
अर्ज करण्याची वेळेस महिला प्रत्यक्ष अर्ज केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक.
- आधार कार्ड असणे आवश्यक
- बँक खाते पासबुक पहिली पानाची झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड
- या योजनेच्या सर्व अटींचे पालन करणे आवश्यक आहे.
1 thought on “या तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार ₹ 3000 रुपये अखेर तारीख आणि वेळ निश्चित”