Mukhymantri ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक खुशखबरी समोर आलेले आहे कारण त्यांना आता राज्य सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या (Mukhymantri ladki Bahin Yojana ) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये योजनेमध्ये मोठे सात बदल करण्यात आलेले आहे यामुळे आता त्यांना अर्ज करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही या सात योजनेचे निकष जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Mukhymantri ladki Bahin Yojana
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य सरकारने याच्यामध्ये वयोमर्यादा वाढवली आहे आणि पात्रता अट जमीन रद्द करण्यात आलेली आहे राज्यातील जनतेचा विचार विकास आणि विश्वाची आमच्या सरकारची वाटचालीच्या यशाची त्रिसूत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
सरकारने केले हे नवीन बदल :
- मुदतवाढ : योजनेला अर्ज करण्याची मुदत 1 जुलै ते 15 जुलै ठेवण्यात आली होती, परंतु आता ही मुदत वाढ दोन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता ‘लाडकी बहिन’ योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 केली आहे.
- या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र हे आवश्यक होते. परंतु आता लाभार्थी महिलेकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षे पर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला, यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असेल तर त्या महिलेला या योजनेला अर्ज करता येणार आहे.
- सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेचा वयोगट 21 ते 60 वर्ष होता. यामध्ये आता 21 ते 65 वर्षे वयोगट करण्यात आला आहे.
- जर कुटुंबामधील एखादी अविवाहित महिला सुद्धा या योजनेला अर्ज करता येणार आहे.
कोणती कागदपत्रे लागणारे कधी मिळणार पैसे
या योजनेच्या पात्रतेत आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षाचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दाखला या चार पैकी कोणतीही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र गृह धरण्यात येणार आहे/सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
योजनेला अर्ज कुठे करायचा :
तुम्ही या योजनेला अर्ज आपले सरकार ऑनलाइन केंद्रामध्ये करू शकता. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी देखील करू शकता. सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे तुम्ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जमा करावेत.
7 thoughts on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 7 मोठे बदल, तरच मिळणार 1 हजार 500 रुपये, वाचा नवीन जीआर”