Monsoon Update News | मान्सून पुढे सरकला, या तारखेला होणार आगमन, IMD ने स्पष्ट सांगितले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update News | मान्सून बाबत एक महत्त्वाची व काळजी लावणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सून महाराष्ट्र मध्ये कधी आगमन करणार. हा प्रश्न शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील पडलेला आहे. महाराष्ट्र सह संपूर्ण देशभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सून बाबत मोठ्या चर्चा रंगताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे की मान्सून महाराष्ट्र मध्ये कधी दाखल होणार. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून 19 मे ला अंदमानमध्ये आगमन झाले होते.

मोठी बातमी; प्रचंड वेगाने महाराष्ट्रत चक्रीवादळ धडकणार; IMD कडून महत्त्वाची माहिती

तेव्हापासून प्रसारमाध्यमांमध्ये व ज्येष्ठ हवामान तज्ञांनी अनेक अंदाज वर्तवले होते. मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार त्यानंतर महाराष्ट्र मध्ये कधी पोहोचणार असे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात होते. तसे पाहायचे झाले मान्सूनचे आगमन अंदमान मध्ये झालेले असून मान्सूनची पुढील वाटचाल प्रवास जलद गतीने सुरू आहे.

यात मान्सून बाबत भारतीय हवामान खात्याने एक मोठी माहिती दिलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मानसून आणखी काही भागात आगमन केलेले आहे. एका दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झालेली आहे. तसेच यापुढील प्रवासासाठी व पोषक वातावरण असल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केलेले आहे.

या तारखेला होऊ शकते आगमन..

IMD दिलेल्या माहितीनुसार 24 मे 2024 ला मान्सून मालदीव व कोमेरीन भाग, तसेच श्रीलंका बंगालचे उपसागरामध्ये आणि अंदमान समुद्राचा आणखी काही भाग व्यापला गेलेला आहे.

आतापर्यंत मान्सूनने अनमोल आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापलेला आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा प्रवास जलद गतीने सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये भारताचे मुख्य भूमी तो दाखल होणार आहे.

भारतीय हवामान खात्याने आपल्या अंदाज मधी आधी सांगितले होते केरळात भारताच्या मुख्य भूमिती 31 मे ला आगमन होणार असे त्यांनी सांगितले होते या जाहीर केलेला तारखेमध्ये तीन ते चार दिवस मागेपुढे होऊ शकतो.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानं मध्ये 28 ते 3 मे जून या कालावधीत महसूल कधीही केरळमध्ये दाखल होऊ शकतो सध्या मान्सूनची वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

भारतीय हवामान खात्याने असे देखील स्पष्ट केले आहे की मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिणच्या बंगालचा उपसागर मध्ये बंगालचा उपसागर ईशान्य बंगाल सुखसागर या भागामध्ये काही दिवसांमध्ये भाग व्यापणार असा अंदाज आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवलेली आहे राज्यातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व वादळी पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे.

Leave a Comment