मान्सून पुन्हा जोर धरणार , पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राचे या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update June to July : खरे तर मागच्या तीन-चार दिवसापासून मान्सूनचा वेग मंदावलेला आहे. अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु काही भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडत आहे. अशातच भारतीय हवामान खाते ना म्हटले आहे की, मान्सून पुन्हा एकदाच जोर धरणार असून अनेक भागांमध्ये हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खोळंबलेल्या पेरण्याही आता पूर्ण करता येणार आहे. Monsoon Update June to July

या भागात होणार अति मुसळधार पाऊस भारतीय हवामान खात्याचा अंदाज पहा

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. तसेच पश्चिम विदर्भामध्ये अधिक काळ मानसून रेंगळत होतात. आता हा मान्सून पूर्व विदर्भामध्ये हजेरी लावताना दिसत आहे.

तसेच या भागातील पेरणीलाही अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता परंतु आता मान्सून ने जोर धरल्यामुळे या भागात पेरणीला ही वेग येणार आहे. अरबी समुद्रामध्ये मान्सूनची शाखांनी जोर पकडला आहे. परिणामी पुढील तीन दिवस कोकणात आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा पण लाभार्थी हेच शेतकरी

तसेच भारतीय हवामान खात्याने सांगितलेल्या माहितीप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. मागील आठ दिवसापासून मान्सूनच्या वाटचालीत काही प्रगती नव्हती. परंतु पुन्हा एकदा मान्सूनची प्रगती वाढणार आहे.

तसेच मात्र मान्सून जोर धरणार असून अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी खोळबली असली तरी आता त्यांच्या पूर्ण करता येणार आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे पेरण्यासाठी अपेक्षित असा पाऊस पडणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा पण लाभार्थी हेच शेतकरी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इथे विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यांचा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तसेच आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा पण लाभार्थी हेच शेतकरी

या जिल्ह्यामध्ये होणार ती मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिलेला आहे.

7 thoughts on “मान्सून पुन्हा जोर धरणार , पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राचे या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता”

Leave a Comment