Monsoon Update : या भागात होणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान खात्याने एक महत्त्वाचा हवामान अंदाज दिलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये येत्या काळात राज्यातील काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालेले असल्याचे सांगितले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. Monsoon Update

हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

24 तासांमध्ये कोकण मध्ये महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडणार. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सर्वाधिक 90 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची उघड दीप असली तरी पुन्हा ढगाळ हवामान दिसू लागले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या भागात होणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, जळगाव, नाशिक, नगर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment