Milk Business Plan: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आता शेती सोबतच एक जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय हा सुरू करत असतात पण त्यासाठी तुम्हाला भांडवल तर लागतेच मग अशा वेळेत तुमच्याकडे भांडवल जर नसेल तर तुम्ही यावर अनुदान व कर्ज हे घेऊ शकता तर यासाठी काय कागदपत्रे लागतात व हे अनुदान व कर्ज घेण्यासाठी कुठे तुम्ही अर्ज करू शकता. याबाबतची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे ती तुम्ही जाणून घ्या.
दूध व्यवसाय व विकास योजना
या केंद्र सरकारच्या राष्ट्रावरती आणि ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून भारत देशातील शेतकऱ्यांसाठी एक डेरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या दूध व्यवसाय विकास योजनेअंतर्गत हे कर्ज आता केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते तर तुम्ही गाय किंवा म्हशींच्या खरेदीसाठी आता स्वतःचा एक डेरी व्यवसाय म्हणून सुरू करण्याचा विचार करत असतात.
त्यासाठी तुम्हाला अनुदान व कर्जासाठी तुम्ही बँकेकडे सुद्धा हा संपर्क साधू शकता व मागणी अर्ज करू शकता मागणी अर्ज केल्यानंतर तुम्हाला नाबार्ड करून देहरी व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध असे कर्ज दिले जाईल व याशिवाय नाबार्ड पोल्ट्री व्यवसाय सुद्धा सुरू करण्यासाठी यामधील तुम्हाला कर्ज भेटते.
किती भेटते अनुदान ?
या योजनेमधून तुम्हाला दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्डकडुन एकुण प्रकल्पाच्या खर्चाच्या 33.33% एवढे अनुदान यामध्ये दिले जाते. तर याशिवाय शेतकऱ्यांच्या दहा मशीनच्या माध्यमातून दूध व्यवसाय हा सुरू करण्यासाठी सात लाख रुपयांचे कर्ज यामध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. आणि ओपन कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना 25% एवढेच अनुदान मिळते.
महिला शेतकरी आणि अन्य जातींच्या शेतकऱ्यांना यामध्ये 33% एवढे अनुदान भेटते एवढेच नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा दूध काढण्याची मशीन आणि दूध ठेवण्यासाठी कुटी मशीन खरेदी करण्यासाठी या नाबार्डकडून 20 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
कर्ज भेटण्यासाठी कोणत्या अटी आहेत ?
या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या अर्थात पोल्ट्री फार्म व दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी पात्र असतो पण मात्र एकाच वेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी एक कर्ज भेटते.
एका कुटुंबातील एकाहून अधिक कुटुंबातील शेतकऱ्यांना कर्ज भेटते पण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी काम करावा लागते एकत्र व्यवसाय सुद्धा सुरू करता येत नाही.तर या कुटुंबातील दोन व्यवसायांमध्ये कमीत कमी अंतर हे पाचशे मीटर एवढे असणे आवश्यक असते.
यासाठी अर्ज हा कसा कराल ?
डेरी व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या डेरी फार्मची ही नोंद करणे आवश्यक असते व तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन या दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदानाचा एक अर्ज करू शकतात व कर्जाची रक्कम ही अधिक जर असल्यास तुम्हाला तुमचा आंदोलन व्यवसायाचा एक प्रकल्प अहवाल बँकेमध्ये सादर करावा लागेल. तर या योजनेअंतर्गत कर्ज हे मिळवण्यासाठी तुम्हाला बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड या अशा कागदपत्रांची आवश्यकता लागते.
तर अर्ज कुठे कराल ? | Milk Business Plan
या दूध व्यवसाय विकास योजनेअंतर्गत कर्ज भेटण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेची संपर्क हा तर साधावाच लागतो पण त्या ठिकाणी तुम्ही या योजनेबाबतची सर्व माहिती आपल्या बँक अधिकाऱ्यांकडून समजावून घेणे आवश्यक असते किंवा मग तुम्हाला काही जड त्यामध्ये अडचण आल्यास तुम्ही नाबार्ड बँकेच्या जवळच्या कार्यालयाला भेटु शकता.
किंवा मग नाबार्डच्या https://nabard.org या वेबसाईटवर तुम्ही या योजनेची पुरेपूर माहिती जाणून घेऊ शकता आणि जवळच्याच बँकेत आपला दूध व्यवसायासाठीचा अर्ज करू शकता. अशाप्रकारे तुम्ही दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान व कर्ज हे घेऊ शकता.
हे पण वाचा:-करोडो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 व्या हप्त्याचे ₹ 4000 त्यांच्या खात्यात जमा? मोबाईलवरून याप्रमाणे तपासा तुमचे नाव https://govjyojna.digitalpor.in/beneficiary-status-5/
1 thought on “Milk Business Plan: दूध व्यवसाय सुरू करायचा आहे, तर पहा कसे मिळते अनुदान व कर्ज..!”