Mangal Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या संक्रमणाचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो हे संक्रमण काही लोकांसाठी शुभ तर काही लोकांसाठी अशुभ ठरते. मंगळाने 12 जुलै रोजी वृषभ राशीत प्रवेश केलेला आहे वृषभ राशि मधून गुरु आधीच उपस्थित होता त्यामुळे वृषभ राशीत मंगळ आणि गुरूंचा संयोग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ 30 जलै रोजी यावनात प्रवेश केला आहे. जो ८ ऑगस्टपर्यंत राहणार आहे तारुण्यात मंगळ असल्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. Mangal Gochar
तुमचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तुमचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
वृषभ रास – या राशीच्या लोकांना देखील येणारा काळ हा भाग्यवान ठरणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल तुमचा पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या राशीमध्ये गुरु लाभदायक स्थिती निर्माण करत आहे. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल तुम्ही जमीन इमारत किंवा वाहन खरेदी करू शकतात. तुम्हाला हवे ते सर्व मिळेल आणि तुम्ही एक सुंदर जीवन जगाल.
तुमचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
कर्क रास – या राशींच्या लोकांना उत्कृष्ट फळ मिळणार आहे. कामात यश मिळेल राशीच्या लाभ स्थानात मंगळाचा स्थितीमुळे तुम्हाला समृद्धी आणि सौभाग्य दोन्हीही लाभणार आहे. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी निर्माण होतील. आर्थिक दृष्ट्या तुमचा काळ हा चांगला राहणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन चांगले राहील.
तुमचे राशिभविष्य जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
Disclaimer : या लेखा मध्ये दिलेली माहिती पूर्णपणे सत्य व असत्य असू शकते. याबाबत आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही. त्याच्यावर अवलंब करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.
3 thoughts on “Mangal Gochar: 8 ऑगस्ट नंतर या 3 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ, तरुण मंगळ करेल चमत्कार”