शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना मेसेज आले, तुम्हाला आला का पहा ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmafi Yojana : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेले आहे. जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनांतर्गत पन्नास हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. आता शेतकऱ्यांना ही रक्कम आता मिळू लागलेली आहे. Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmafi Yojana

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपये जमा होणार

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन अनुदान दिले जाते. यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यात येतो. सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे ही योजना अमलात आली.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपये जमा होणार

आता राज्यातील 14 लाख 38 हजार शेतकऱ्यांना 5216 कोटी 75 लाख रुपये लागत करण्यात आलेला आहे. मात्र या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 33 हजार 300 356 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणे करण झाले. नसल्यामुळे या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता. अशा पात्र शेतकऱ्यांची आता सगळे प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या शेतकऱ्यांनी सरकारी सेवा केंद्रातून आधार प्रमाणे करून घ्याव्याशी आव्हान सहकार विभागाने केले आहे. संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळवावे असे निर्देश दिलेले आहे. Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmafi Yojana

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपये जमा होणार

जे शेतकरी त्यांच्या घेतलेल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना प्रथम देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. ही योजना 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे अंमलात आली. Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmafi Yojana

सन 2017-18 सन 2018-19 आणि सन 2018-20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्ज उचललेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल पन्नास हजार रुपये पर्यंत रकमेचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपये जमा होणार

या योजनेची अंमलबजावणी करून महा आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येणार असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येणार आहे.

Leave a Comment