शिंदे सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणारं, थेट बँक खात्यामध्ये पैसे होणार जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Women Government Scheme : नुकत्याच देशभरातील लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. तसेच काही महिन्यावरच विधानसभा निवडणुका येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्तेत असलेले सरकार राज्यातील नागरिकांसाठी मोठी भेट देऊ शकता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. Maharashtra Govt

या नागरिकांच्या खात्यावरती थेट खात्यात पैसे होणार जमा

महायुती सरकारला लोकसभेने निवडणूक मध्ये चांगलाच फटका बसलेला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी चांगली तयारी करताना दिसत आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की महाराष्ट्र शासन महिलांसाठी काही खास योजना राबवणार आहे. Maharashtra Women Government Scheme

आम्हाला मिळालेले मीडिया रिपोर्ट नुसार शिंदे सरकार महिलांसाठी खास योजना राबवत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत चांगले योजना राबविण्यात येत आहेत त्यातलीच एक योजना म्हणजे लाडकी बहना योजना ही योजना मध्यप्रदेश सरकारने राबवली होती.

उर्वरित 75 टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

महिलांना शिंदे सरकार देणार मोठे गिफ्ट

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार ही लाडकी बहीण योजना सारखी योजना राबवू शकते. या योजनेअंतर्गत निम्न मध्यवर्गी महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याचे उद्देशाने एक योजना आखत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवली जाऊ शकते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारने राहुल गांधी यांनी गरिबांच्या खात्यामध्ये आठ हजार रुपये जमा करणार अशी घोषणा दिल्याने या गोष्टीचा काँग्रेस सरकारला काही राज्यांमध्ये मोठा फायदा झाला. त्यामुळे शिंदे सरकारी देखील अशीच एक योजना राबवण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे.

महाराष्ट्र सरकार ही जनतेला लाडकी बहना योजना सारखी राबवू शकते. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती 1250 जमा केले जाऊ शकतात. आता महाराष्ट्र सरकार यापेक्षा जास्त रक्कम देणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. या योजनेचा फायदा भाजप मध्यप्रदेश मध्ये मोठा झालेला आहे. त्यामुळे शिंदे सरकार देखील अशीच एक योजना राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती कोणतीही समोर आलेली नाही हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.