Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा मान्सून सोबत मोठे संकट धडकणार आहे. याबाबत आयएमडी कडून मोठा धोक्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे पुन्हा एकदा जोरदार आगमन झाले आहे. पुढील काही तासांमध्ये राज्यातील अनेक भागातील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. Maharashtra Weather Update
या भागात अति मुसळधार पाऊस इशारा हवामान विभागाचा अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईचे उपनगरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणावर असून काही ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या काळात मुंबईमध्ये कमाल तापमान 32°c इतके राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा
मध्ये महाराष्ट्र मध्ये देखील हवामान विभागाकडून पावसाचा विचार देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
खात्यावरती जमा झाले दोन हजार रुपये तुमचे यादीत नाव आहे का पहा
तसेच मराठवाड्या बाबत देखील या वेळेस भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. यंदा सुरुवातीपासूनच चांगल्या पावसाचे प्रमाण दिसले आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
विदर्भातील काय जिल्ह्यामध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. येत्या काही तासांमध्ये विदर्भात जोरदार पाऊस अंदाज असल्याचा हवामान विभागाने म्हटले आहे.
तसेच या काळामध्ये नुसता पाऊस पडणार नसून पाऊस वादळाच्या वाऱ्यासोबत मोठ्या संकट घेऊन येणार आहे. या काळामध्ये राज्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असा अंदाज आहे. त्यामूळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
2 thoughts on “Maharashtra Weather Update : पुढील काही तासांमध्ये मोठ संकट धडकणार, त्यासोबत महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार”