Maharashtra Weather News : अरे बापरे राज्यात मोठे संकट धडकणार, राज्यातील या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather News : यंदाच्या मान्सून बाबत बोलायचे झाल्यास यंदा मान्सून हा वेळ आधीच दाखल झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवृत्ती मान्सून वारे वेळ आधीच देशामध्ये दाखल झाल्याने शेती कमांना वेग आला आहे. Maharashtra Weather News

भारतीय हवामान खात्याचा अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मान्सून दाखल झाल्यानंतर पहिला काही दिवसांमध्ये पावसाने अपेक्षित अशी हजेरी देखील लावली. त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी सुखावलेला आहे. तो त्यानंतर मात्र मानसून ने काही दिवस दांडी मारली होती परंतु आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्र मध्ये सक्रिय झालेला आहे मुंबई ठाण्यासह उत्तर महाराष्ट्र ही पावसाचे वातावरण तयार झालेले आहे मात्र जून महिन्याच्या शेवटी मान्सूनच्या राज्यात पुनरागमन केले तर पाहायला मिळाला आहे.

तुमच्या खात्यात जमा झाले ₹ 6000 रुपये यादीत नाव पहा

तसेच अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या वाऱ्याने पुन्हा जो धरल्यामुळे हिवाळ्यात देशातील बहुतांश क्षेत्र व्याप्त्यांना दिसत आहेत या धर्तीवर महाराष्ट्रात ही मान्सूनची समाधानकारक हजेरी पाहायला मिळणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे. तसेच दक्षिण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

तुमच्या खात्यात जमा झाले ₹ 6000 रुपये यादीत नाव पहा

या भागात ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागणी दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गुंतवणूक येत आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे याच दरम्यान 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.

तुमच्या खात्यात जमा झाले ₹ 6000 रुपये यादीत नाव पहा

तसेच इथे अरबी समुद्रात मान्सूनचा वाऱ्यांचा वेग प्रगतीपथावर असताना तिथे बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनचे वारे मात्र कुंकूवत पडताना दिसत आहेत या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नाही असा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे वारे उत्तरेच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहेत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा समाधानकारक परिस्थिती निर्माण होणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये या भागात मान्सून आणखी जोरदर असल्याचे शहर हा मान विभागाने दिला आहे.

Leave a Comment