Maharashtra Weather Forecast : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक भागात पावसाची विश्रांती पाहायला मिळाली होती. परंतु महिन्याच्या शेवटी चांगलाच पाऊस पडत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. राज्यातील आणि भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण कोकणातील रायगड सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
खरंतर गेलं काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाची वाट पहिली जात होती. त्यामुळे मुसळधार पावसाला तर सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी राजा पुन्हा एकदा आनंदी झालेला आहे.
1 thought on “Maharashtra Weather Forecast : येत्या २४ तासांत या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी”