Maharashtra Rains Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. परंतु मध्यंतरी चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचा पाहायला मिळत आहे. मध्यंतरी काही भागात अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी जैविक हनी देखील झाली आहे. तर काही ठिकाणी जण जीवन विस्कळीत झालेले आहे. Maharashtra Rains Alert
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यामध्ये अति मुसळधार पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. तर काही ठिकाणी पाऊस विश्रांती घेणार असे देखील त्यांच्या हवामान अंदाज मध्ये सांगितले आहे. हाच हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यात 30 जुलैपासून ते दोन ऑगस्टपर्यंत पालघर ठाणे मुंबई मध्ये ग्रीन अलर्ट राहणार आहे. म्हणजे येथे अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
तसेच रत्नागिरी रायगड मध्य महाराष्ट्र पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये पाऊस घाटमाथ्यावर या काळात राहणार आहे. म्हणजे या संबंधित जिल्ह्यामध्ये या काळात चांगला पाऊस पडणार आहे.
मराठवाडा आणि विदर्भामध्ये येत्या काही दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. परंतु एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्टला मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज यावेळी भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने कोकण आणि गोव्यामध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तसेच विदर्भात एक ते दोन ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केलेले आहे