Maharashtra Rain | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस कमी झालेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप घेतलेली चित्र पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होऊ लागलेला आहे. मोठा पावसाने आठ ते नऊ ऑगस्ट पासून विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे. Maharashtra Rain
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये दहा ते बारा दिवसांनी पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरू होणार असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे. हिच माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरे तर गेले काय दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतले ते चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी तापमान 21 ते 22 अंशावरून थेट 30 ते 31 अंशावर गेलेले आहे. तसेच विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्या भागात 15 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तनात येत आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच उर्वरित राज्यामध्ये ऑगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. असा देखील हवामान अंदाज शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. ऑगस्टमध्ये तुलनेत कमी पाऊस पडणार भारतीय शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात 94 ते शंभर टक्के पाऊस पडणार आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
19 तारखे पासून पावसाला होणार सुरुवात
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये सध्या चांगला पाऊस झालेला आहे. सरासरी 53% पाऊस पडल्या आठवड्यात झालेला आहे. त्यानंतर नऊ ते दहा ऑगस्ट पासून राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कोळंबलेले कामे करण्यास वेळ मिळालेला आहे.
केरळ ते गुजरात या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा जुलै महिनाभर सक्रिय होता. त्यामुळे अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. हा पट्टा आठ ऑगस्टपर्यंत सक्रिय असल्याने पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. मात्र आता सध्या कमी दाबाचे पट्टे विरले आहेत. त्यामुळे आता पावसाचा जोर कमी झालेला आहे. परंतु कमाल तापमाना एकदम आठ ते दहा अंशाने वाढ झाल्याने वातावरणातला गारवा कमी होऊन किंचित उपवास उकडा वाढण्यास सुरुवात झालेली आहे.
1 thought on “महाराष्ट्रात या तारखेपासून “धो धो” पाऊस पडणार; नवीन हवामान अंदाज जाणून घ्या”