Maharashtra Rain | सध्या राज्यांमध्ये अनेक भागात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यातील बहुतांश भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले धरणे मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये आतापर्यंत 29 टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. Maharashtra Rain
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रात या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
यामुळे शेतकऱ्यांचे देखील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटू लागले होते की, हा पाऊस कधी थांबतो. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आणखी काही दिवस आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची खोळंबलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असे सांगितले आहे. 22 अगस्ट पर्यंत हळूहळू पावसात वाढवण्याची शक्यता आहे. ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहिला अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के पाऊस अधिक झाल्याने शेतकरी समाधान झालेला आहे. तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही काही भागात ढगाळ वातावरण राहणार अशी देखील माहिती हा मान विभागांनी दिलेली आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 15 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे काम आहे वेळेत पूर्ण करावी त्यापूर्वी शेतीची नियोजन देखील करावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत होईल.