ढग आले दाटून, हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : मागील महिन्यामध्ये सुद्धा पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. तसेच, याप्रमाणे सुद्धा वातावरणात बदल होत असून, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. महिनाभरापासून विदर्भामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद काही जिल्ह्यांमध्ये सापडत आहे. व जास्तीची थंडी सुद्धा पडत आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रात सुद्धा ही ढग दाटून आले. व पावसाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे, पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरीच नाही. तर, सर्वसामान्यांना आरोग्याला घेऊन चिंता वाढली आहे.

यावर्षी ऋतुचक्र कसे काय आहे ?

याचा अंदाज खूपच कठीण आहे. यामुळे, पावसाळा व उन्हाळा ही अनुभूती चांगलीच आहे. उन्हाळ्यात जेवढे ऊन पडले नाहीत. तेवढे ऊन या जून महिन्यातच पडले आहे. अवकाळी पावसाने नोव्हेंबर महिन्यात शेवट तर डिसेंबर महिन्याची सुरुवात ही खूप जोराने केली होती. त्यानंतर, 10 डिसेंबर पासून जिल्ह्याचे तापमान घसरन चाललेली असून जिल्हा विदर्भामध्ये सर्वात थंडीचा जिल्हा म्हणून ठरला आहे. अचानक थंडी वाढल्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्दी, खोकला व तापीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहे.

हे पण वाचा : या यादीत ज्यांचे नाव आहे त्यांनाच 9 हजार रुपये मिळतील, सर्व गावांची रेशनकार्ड यादी जाहीर

जिल्ह्यात मध्ये काही तापमाना जास्तीत जास्त 27.8° तर कमीत कमी तापमान 13. 5 अंशावर आले होते. तापमानात जिल्हा हा विदर्भात प्रथम क्रमांकावर होता. राज्यामध्ये थंडीचा जोर कायम असून, मागील काही दिवसांपासून वातावरण ढगाळ तयार होत होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून ढग हे दाटून राहिले. व पावसाचे वातावरण दिसून येत होते. हवामान खात्याने या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींना घेऊन जिल्हा वाशिम ट्रान्सलेट असतानाच पावसाच्या वातावरणात बदल होऊन आणखीन त्रास वाढणार आहे.

ढगाळ वातावरण हे आठवडाभर !

राज्यामध्ये हलक्या प्रकारचा पाऊस बसू शकतो. व त्यानंतर बुधवार पर्यंत वातावरण हे ढगाळ, हवामान खात्याने अंदाजानुसार वर्तविले आहे. परिणामी जिल्हा वाशी यांना एकंदरीत हवामानाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम सहन करावा लागणार आहे. या आधीच दहशत माजविली आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणाने जिल्हा वाशियांचे आरोग्य धोक्यात दिसून येत आहे, असे स्पष्ट केले.

अशाच प्रकारच्या हवामान खात्यांतर्गत माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे 👉 क्लिक करा 👈

Leave a Comment