Maharashtra Monsoon : सध्या राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. व यंदाचा महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येणार याबाबत पंजाबराव यांनी माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी दिलेली माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Maharashtra Monsoon
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी मोठी बातमी! निकाल येथे पाहता येणार
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. यंदाच्या हंगामाच्या तोंडावर मोसमी वारे कधी सुरू होणार शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकरी सह नागरिक देखील पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. तर पंजाबराव यांनी दिलेला अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विज बिल जास्त येते आहे त्वरित करा हे काम हजारो रुपयांची बचत होणार आहे
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र मध्ये 12 ते 13 जून दरम्यान पावसाला सुरुवात होणार आहे. असा अंदाज दिला आहे. पण पेरणीसाठी उपयुक्त पाऊस 22 जुन होणार आहे. 25 ते 27 जून पर्यंत महाराष्ट्र मध्ये चांगला पाऊस पडणार असा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवलेला आहे.
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव
पंजाब डक दिलेल्या अंदाजानुसार यावर्षी जुलै महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे. तसेच जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार. यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये या वर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तसेच भारतीय हवामान खात्याने देखील यावर्षी चांगला पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानं मध्ये भारतामध्ये १0६ टक्के इतका पाऊस होणाऱ्या असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
यंदा मानसून चे वेळेवर आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आता सध्या राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार असल्याने मान्सून वारे कधी तयार होतात त्याच्याकडे पाहणे गरजेचे राहणार आहे.
1 thought on “Maharashtra Monsoon : मोठी बातमी; पंजाब डक यांचे मोठे वक्तव्य, महाराष्ट्र मध्ये या तारखेला होणार पावसाचे आगमन”