या 18 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारचा नवीन जीआर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government News : शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात .Maharashtra Government News

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

जानेवारी महिन्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने 27 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची निर्णय घेतलेला आहे. याच निर्णयाचा आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस कधी अतिवृष्टी तर कधी नैसर्गिक आपत्ती अशा संकटांना सावरता याव यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. जानेवारी महिन्यामध्ये अचानक आलेला अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले होते शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

गेल्या वर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच मध्ये कसेबसे शेतकऱ्यांनी त्यांचे पीक पिकवले परंतु अचानक आले अवकाळी पाऊस आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये देखील त्यांच्या मालाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

शासन निर्णय पहा

शासनाच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत निधी मिळणार आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी शासनाने दोन हेक्टर पर्यंत मर्यादा दिली होती. परंतु आता ही वाढून तीन हेक्टर पर्यंत करण्यात आलेली आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे. यामध्ये एक जानेवारी 2024 च्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार ही मदत देण्यात येणार आहे.

यामध्ये जिरायत पिकासाठी प्रति हेक्टर 13600 आणि बागायत पिकासाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन एकराच्या मर्यादित देण्यात येणार आहे. राज्यामध्ये जानेवारी ते मे महिन्यामध्ये विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. वादळी वाऱ्याने पीक भुई सपाट झाले शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले होते. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तडा बसला होता हा स्थळा भरून घेण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे.

6 thoughts on “या 18 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई सरकारचा नवीन जीआर तपासा”

Leave a Comment