Maharashtra Farmer : राज्यातील विधानसभा लवकरच जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करू शकते. अशातच आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांचे कृषी पप्पांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.
तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले का इथे क्लिक करून पहा
तसेच खरीपणन हंगाम 2023 24 साठी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5000 रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान अशा महत्त्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पनामध्ये राज्य सरकार अंतर्गत जाहीर करण्यात आलेले आहेत.
तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले का इथे क्लिक करून पहा
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते ?
येत्या आगामी विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार कर्जमाफी करणार अशी प्रसार माध्यमांमधून मोठी बातमी वायरल होत आहे. परंतु याबाबत बोलत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी एक मोठी माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी माहिती दिली की राज्याला झेपेल तेवढेच खर्च केला पाहिजे अशा शब्दात राज्यात कर्जमाफी स्थिती नसल्याची सूचित करण्यात आले आहे. याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ गाईच्या दुधासाठीच प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आणि इतर दुधासाठी हे अनुदान देय असणार नाही असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले का इथे क्लिक करून पहा
तसेच येता विधानसभा निवडणुकी मध्ये शेतकऱ्यांना आशा होती की राज्य सरकार अंतर्गत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते. परंतु अद्याप राज्य सरकार कोणतेही मोठे पाऊल उचलताना दिसत नाही. तसेच राज्यातील महिलांसाठी व नागरिकांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वकांशी योजना राबवले आहे. त्यामधली एक लाडकी बहना योजना देखील राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे. त्यामुळे आता महिलांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना पुरेपूर कामाची ठरणार आहे.