चाळीस तालुक्यातील लाभार्थी यादी जाहीर, या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार इतके रुपये?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra drought | राज्यामध्ये कमी प्रजन्य पाऊस झाल्याने राज्यातील 40 तालुका मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दुष्काळ नुकसान भरपाई जाहीर केली आहे. व तसेच या भागातील शेतकऱ्यांसाठी काही विशेष सवलती देखील लागू करण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांना शेती करत असताना आणि कशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो तीवृष्टीपुर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होते. व नुकसान भरून काढण्यासाठी व पुढील हंगामात उपयोगी पडावा याकरिता शासनाच्या माध्यमातून एकाच वेळेस अनुदान मदत दिली जाते.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य शासनाच्या वतीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विविध दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येणार आहे. व तसेच राज्य आपत्ती राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीं करता देखील विविध दराने मदत देण्यात येणार आहे.

शासनाने दिलेल्या शासन निर्णयानुसार महसूल व वन विभाग 27/03/ 2023 अनिवार्य राज्य आपत्ती निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले असून वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/ 11/ 2023 शासन निर्णयानुसार जुन ते ऑक्टोबर या दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टी तसेच पिकांचे नुकसान भरपाई करिता दोन ऐवजी तीन हेक्टर मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

व तसेच खरीप हंगामामध्ये 2023 करिता दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यातील खातेधारकांना कृषीविषयक मदतीसाठी निवास अनुदान वाटप करण्यात येणार आहे तसेच नमूद क्रमांक दोन येथे शासन निर्णय आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसार राजे आपत्ती प्रतिसाद निधी मधून राज्य शासनाच्या निधी मधून एकूण 243 कोटी 22 लाख 71 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या निधीमधून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे व यामुळे शेतकऱ्यांना धीर मिळेल.

Leave a Comment