Maharashtra Board Results | महाराष्ट्रातील दहावीचा आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा हॉल तिकीट क्रमांक म्हणजे रोल नंबर आणि आईचे नाव माहित असणे आवश्यक असणार आहे. चला तर जाणून घेऊया निकालाची तारीख आणि वेळ. व कसे पाहता येणार तुमचा निकाल. Maharashtra Board Results
दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकाल ची प्रतीक्षा लागली आहे. दहावी व बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्यासाठी शासनाने दिलेल्या mahresult.nic.in व mahahsscboard.in या वेबसाईट वरती निकाल पाहू शकता. 2024 चा निकाल दहावी आणि बारावीचा निकाल पाहता येणार आहे. या वेबसाईट अद्याप सुरू झालेल्या नाही तर निकाल ची तारीख आणि वेळ कसे पाहावे हे आपण जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्ट नसार असा दावा केला जात आहे की ,इयत्ता बारावीचा निकाल 2024 मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात जाहिर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बदल होऊ शकतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी 2024 च्या कॉमर्स आर्ट आणि सायन्स या विषयाचा निकाल लवकरात लवकर जाहीर करेल. महामंडळाकडून निकाल ची तारीख अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकीचा रण धुमाळ सुरू असल्यामुळे निवडणुकांचा निकाल 4 जुन ला लागणार आहे. त्या अगोदर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एक दोन आणि तीन जून पैकी एका तारखेला निकाल जाहीर होऊ शकतो.
1 thought on “10वी 12वी निकाल या वेबसाईटवर दोन मिनिटांमध्ये पाहता येणार”