नव्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठा बदल, दर ऐकून तुम्हाला झटका बसणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder New Price : मित्रांनो महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुन्हा एकदा सर्वसामान्यांना एक झटका बसला आहे दररोज आपल्याला जेवण बनवण्यामध्ये उपयोगी पडणारे गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाढलेले आहेत. नव्या ऑगस्टच्या महिन्यामध्ये पहिल्या दिवशी महागाईचा तडका सर्वसामान्यांना बसलेला आहे.

एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारी तेल कंपन्या आणि गॅस मार्केटिंग कंपनीने आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल केलेला आहे. या बदलामुळे आता महागाई आणखी वाढणार आहे. एक ऑगस्टपासून 19 किलो व्यावसायिक सिलेंडर महाग झाला आहे. घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडरच्या किमती कोणताही बदल झालेला नाही ही दिलासा बाब आहे.

एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारी तेल कंपनीने जाहीर केलेले अधिसूचनेनुसार आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती 9 ते 8 रुपयांनी वाढ करण्यात आलेले आहे. यामुळे आता व्यवसायिकांना एलपीजी सिलेंडर साठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत आणि यांना आता महागाईच्या आणखी झळा सहन करावा लागणार आहे. LPG Cylinder New Price

एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या शहरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती काय

एलपीजी सिन्नरच्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये 19 किलो सिलेंडरची किंमत 6.50 रुपयांनी वाढून आता ती 1652.50 रुपये झालेले आहे. यापूर्वी जुलै महिन्यामध्ये 19 रुपयांनी कमी होऊन 1646 वर आलेली होती. त्याचप्रमाणे आता कोलकत्यामध्ये आज पासून एलपीजी किमती 1764.50 रुपये झालेली आहे. कोलकत्ता मध्ये 8.50 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 1605 रुपयांना व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मिळणार आहे. तर चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडर 1817 रुपयांना मिळणार आहे.

Leave a Comment