नागरिकांसाठी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात, नवीन दर या तारखेपासून होणार लागू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder: तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्रीय सरकारने चा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2023-24 सादर केले आहे. सर्वेक्षण बजेट 2024 च्या एक दिवशी सादर करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीचे तपशिलाचे वर्णन दिलेले आहे. या लेखांमध्ये आपण आर्थिक सर्वेक्षणातून नमूद केलेल्या इंधनाच्या किमतीने महागाई संबंधित महत्त्वाच्या चर्चा ची माहिती जाणून घेऊ. LPG Cylinder

गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात

ऑगस्ट 2023 मध्ये सरकारने देशभरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये ₹200 ची कपात केलेली होती. या निर्णयाचा परिणाम म्हणून एलपीजी महागाई सप्टेंबर 2024 पासून नकारात्मक क्षेत्रात गेली म्हणजे एलपीजीच्या किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झालेले आहेत.

गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

महागाईवर परिणाम

आर्थिक सर्वेक्षणानुसार इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ इंधन महागाई FY2024 मध्ये कमी राहील एकूण महागाई नियंत्रणात हे पाऊल उपयुक्त ठरणार आहे.

या नागरिकांच्या खात्यावरती प्रूफ सहित जमा होणार सहा हजार रुपये

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी कमी केलेले आहेत या कपातीमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ महागाई मध्ये देखील सकारात्मक क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

या नागरिकांच्या खात्यावरती प्रूफ सहित जमा होणार सहा हजार रुपये

केंद्र सरकारने इंधनच्या दरात केली कपात

केंद्र सरकारने या काळामध्ये एलपीजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केलेली आहे. महागाई नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक असे पाऊल उचलले जात आहे.

आर्थिक पाहणीत इंधन चे दर कमी करण्यासाठी सरकार अंतर्गत अरे कसे प्रयत्न करण्यात येत आहे यावरून सरकार महागाई नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य आर्थिक दिलासा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे दिसून येत आहे.

1 thought on “नागरिकांसाठी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात, नवीन दर या तारखेपासून होणार लागू”

Leave a Comment