LPG Cylinder: तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्रीय सरकारने चा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2023-24 सादर केले आहे. सर्वेक्षण बजेट 2024 च्या एक दिवशी सादर करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये देशाच्या आर्थिक परिस्थितीचे तपशिलाचे वर्णन दिलेले आहे. या लेखांमध्ये आपण आर्थिक सर्वेक्षणातून नमूद केलेल्या इंधनाच्या किमतीने महागाई संबंधित महत्त्वाच्या चर्चा ची माहिती जाणून घेऊ. LPG Cylinder
गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात
गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
महागाईवर परिणाम
या नागरिकांच्या खात्यावरती प्रूफ सहित जमा होणार सहा हजार रुपये
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात
केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी कमी केलेले आहेत या कपातीमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ महागाई मध्ये देखील सकारात्मक क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या नागरिकांच्या खात्यावरती प्रूफ सहित जमा होणार सहा हजार रुपये
केंद्र सरकारने इंधनच्या दरात केली कपात
केंद्र सरकारने या काळामध्ये एलपीजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केलेली आहे. महागाई नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक असे पाऊल उचलले जात आहे.
आर्थिक पाहणीत इंधन चे दर कमी करण्यासाठी सरकार अंतर्गत अरे कसे प्रयत्न करण्यात येत आहे यावरून सरकार महागाई नियंत्रण आणण्यासाठी आणि सर्वसामान्य आर्थिक दिलासा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे दिसून येत आहे.
1 thought on “नागरिकांसाठी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात, नवीन दर या तारखेपासून होणार लागू”