नागरिकांना LPG सिलेंडरवर मिळतील तीनशे रुपये, हा फॉर्म भरावा लागणार तुम्हाला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG CYLINDER : सध्या महागाईने गरिबापासून ते श्रीमंता पर्यंत सगळ्यांनाच हैरण केले आहे. सर्वच गोष्टींमध्ये आता महागाई वाढत चालली आहे. सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झाला सहन करावा लागत आहे. परंतु तुम्हाला आम्ही सांगतो की सरकार तुम्हाला गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये मिळवण्याची संधी देत आहे. हे तीनशे रुपये कसे मिळवाल व ही खास योजना तुम्हाला माहित आहे का? अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. LPG CYLINDER

नागरिकांना तीनशे रुपये मिळवण्यासाठी हा फॉर्म भरावा लागणार

देशभरातील नागरिकांसाठी सरकारांतर्गत सर्वसामान्यांसाठी अनेक अशा फायदेशीर योजना राबवल्या जातात. त्याच्याच माध्यमातून नागरिकांना लाभ होतो. उज्वला योजना अंतर्गत सरकार ग्राहकांना तीनशे रुपये अनुदान देते.

सरकारच्या या योजनेतून गॅस सिलेंडरवर मिळवा 300 रुपये सबसिडी

केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उज्वला योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर दिला जातो. या योजनेअंतर्गत शेळी भागात राहणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळतो. अजून एक खासियत म्हणजे सरकार या योजनेअंतर्गत तीनशे रुपये देते गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या सरकारी योजनेचा फॉर्म भरावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला अनुदान मिळणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार 24 तासात दोन हजार रुपये इथे क्लिक करून पहा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक असे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्या वरती तुम्ही गॅस बुकिंग करून कॅशबॅक मिळू शकता.

अशाप्रकारे तुम्हाला मिळणार 10% कॅशबॅक

गॅस सिलेंडरच्या या महागाईच्या काळामध्ये तुम्हाला एलपीजी सिलेंडरवर कॅशबॅक मिळवायचा असेल तर तुम्हाला डिजिटल पेमेंट सुविधाचा लाभ घ्यावा लागेल तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करू शकता तुम्ही एअरटेल त्यांच्या देखील वापरू शकता येथे तुम्हाला ग्राहक वीज गॅस किंवा पाणी बिल पेटीएम वर दहा टक्के कॅशबॅक मिळणार आहे.