मोठी बातमी समोर, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन पर ₹50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan waiver scheme : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसाचा मोठा खंड, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेती पिकांचे नुकसान होते. याच नुकसान भरपाई पोटी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. तर कधी कर्जमाफी देखील दिले जाते. शेतकऱ्यांना शेती करताना मदत मिळावी व त्यांना शेती करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. loan waiver scheme

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 50 हजार रुपये जमा, तुमचे नाव तपासा

अशीच एक योजना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक अशा लोककल्याणकारी योजने माध्यमातून लाभ दिला गेला आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत दोन वेळा कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. 2017 मध्ये आणि 2019 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 50 हजार रुपये जमा, तुमचे नाव तपासा

पहिली कर्जमाफी देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना. 2017 मध्ये शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना राबवली गेली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले.

परंतु फक्त हा लाभ ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज होते त्यांना देण्यात आलेले आहे. परंतु जे नियमित कर्ज फेड करत होते त्यांना देखील या योजनेतून कोणताही लाभ दिलेला नव्हता. परंतु शेतकऱ्यांसाठी शासनान नवीन धोरण आणले होते ज्या शेतकऱ्याने नियमित कर्ज फेड केली त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 50 हजार रुपये जमा, तुमचे नाव तपासा

परंतु हा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्यानंतर सरकार बदलले राज्यामध्ये शिंदे सरकार आल्यानंतर शिंदे सरकारने नियमित कर्ज फेडणारे शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता.

हा निर्णय राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी तीन पैकी एकाच वर्षांमध्ये दोन हंगामाची पीक कर्ज उचलले असलेल्या आणि परतफेड केली असल्यास शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.परंतु ही घोषणा नुसती घोषणाच राहिली आहे. शेतकऱ्यांना अजून देखील या योजनेचा लाभ मिळाला नाही शेतकरी अजून देखील या योजने पासून वंचित आहेत.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 50 हजार रुपये जमा, तुमचे नाव तपासा

राज्यातील बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित आहेत तसेच राज्यातील कॅबिनेट मधले मंत्री याबाबत शासनाकडे पाठपुराव सुरू केले असल्याची माहिती देखील समोर आलेली होती कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 14,400 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही रक्कम जमा झालेली नाही.

तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठपुराव केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे. शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे यासाठी 11000 पात्र ठरलेले आहेत या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड केल्यामुळे प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 50 हजार रुपये जमा, तुमचे नाव तपासा

या यासाठी शासनाच्या माध्यमातून 46 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

1 thought on “मोठी बातमी समोर, या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रोत्साहन पर ₹50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment