Loan waiver of farmer : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. ही घोषणा तेलंगणामधील सरकारने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सरकारने 15 ऑगस्ट पूर्वी राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. Loan waiver of farmer
या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर यादी मध्ये नाव पहा
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासनाप्रमाणे तेलंगणा मधील सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 31 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे.
महाराष्ट्रात देखील या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादीत नाव पहा
तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. कारण शेतकऱ्यांना मोठा दिला सरकारने दिलेला आहे. राज्यातील जवळपास शेतकऱ्यांची दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी देण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेडी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये 31 हजार कोटी रुपयांची कृषी कर्ज माफ करण्याची मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे 15 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करेल अशी आश्वासन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले होते.
1 thought on “40 लाख शेतकऱ्यांना दिली कर्जमाफी, 31 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण”