Loan waiver news 2024 : लवकर राज्याच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेऊ शकतात. लोकसभेमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. शेतकऱ्यांची सरकार वरती असलेली नारजी दूर करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकता.Loan waiver news 2024
या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार
या राज्य सरकारने घेतला मोठा या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
देशभरातील 10 राज्यांनी जवळपास 2.52 लाख कोटी रुपयांचे कर्ज या राज्यांनी माफ केलेली आहे चंद्राची कर्जमाफी 1990 ते 91 मध्ये v. p सिंह यांच्या सरकारने दहा हजार रुपयांची ठराविक कर्जमाफी केली होती 2008 मध्ये यूपी सरकारने मोठी कर्जमाफीची घोषणा केली त्यासाठी 60000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली होती.
1 thought on “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ केलें जाणार, सरकार घेणार मोठा निर्णय”