Loan Waiver: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण 52 हजार 562 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती पाहण्यासाठी तुम्ही जीआर देखील तपासू शकता.
कर्जमाफी बाबत सरकारचा जीआर पाण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात होणार जोरदार अवकाळी पाऊस..! येत्या 4-5 दिवसात वादळवाऱ्यासोबत बरसणार पाऊस
Loan Waiver
अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेले असून अनेक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जी आर लिंक पोस्ट शेवटी देण्यात आली आहे. जीआर डाऊनलोड करून तुम्ही तपशीला द्वारे माहिती पाहू शकता.
त्याचप्रमाणे राज्यात पडलेल्या दुष्काळाला लक्षात घेऊन शासनाद्वारे दुष्काळी अनुदान देखील जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्याला एक तरी आठ हजार रुपये पासून जास्त रक्कम देण्यात येणार आहे. दुष्काळ निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी देखील जीआर जाहीर करण्यात आला आहे.
एलआयसीच्या धमाकेदार योजनेत, तुम्हाला दररोज 121 रुपयांच्या ठेवीवर 27 लाख रुपये मिळतील
शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला निर्णयाची अंमलबजावणी कधीपर्यंत करण्यात येईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेती पिकाला हवे तेव्हा हवे तेवढे पाणी मिळणे खूप आवश्यक असते. पण मागील हंगामात ते मिळू शकले नाही आणि आता दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची मोठी आशा आहे.