LIC New Shanti Plan | सध्याच्या काळामध्ये गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण वाढती मागणी आणि भविष्याचा विचार करणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अशीच एक घेऊन याची माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत. सविस्तर माहिती समजून घेऊया. LIC New Shanti Plan
योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्ही जर शेअर मार्केट आणि इतर काही गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर इथे तुम्हाला मोठी जोखीम मिळणार आहे. जर तुम्हाला कोणती जखमी शिवाय भरघोस नफा मिळवायचा असेल तर एलआयसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करा कारण या योजनेमध्ये अनेक अशा लोकप्रिय योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळू शकता.
योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
एलआयसी ची नवीन भन्नाट योजना
LIC अतर्गत अनेक अशा लोकप्रिय योजना राबवल्या जातात. त्यांच्याच ग्राहकांसाठी अशीच एक योजना एलआयसीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. ही योजना निवृत्तीनंतरच्या काळामध्ये आर्थिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. या योजनेचे नाव न्यू जीवन शांती प्लॅन आहे. या योजना अंतर्गत गुंतवणूकदाराला दरवर्षीच्या शेवटी एक लाख रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत फायद्याचे आणि लोकप्रिय बनत चालली आहे.
या योजनेसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या अटी
जर तुम्ही या एलआयसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम गुंतवणूकदाराची वय 30 ते 79 दरम्यान असणे गरजेचे आहे. तरच या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. तुमच्या पुढचे दोन पर्याय उपलब्ध असणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकाच योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा एकत्र गुंतवणूकदारी देखील या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेचा फायदा कसा होतो
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या योजनेमध्ये एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केल्यास त्याचे वय 55 वर्षे असल्यास त्याला 11 लाख रुपये गुंतवले लागेल ते पाच वर्षासाठी गुंतवल्यावर त्याला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर वर्षी त्याला एक लाख 2 हजार 850 रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी किंवा दर महिन्याला देखील मिळू शकतात. जर तुम्ही या योजनेमध्ये 8217 रुपये एवढी पेन्शन उपलब्ध असणार आहे सहा महिन्याला 50 हजार 365 रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे.