बचत गटामधील महिलांसाठी ही सरकारी योजना ठरत आहे खूपच फायदेशीर, तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakhpati didi Yojana: मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजनांची अमोल बजावणी ही केलेली आहे अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना देखील महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी लागू केलेले आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ भेटतो आणि अशातच बचत गट महिलांना राज्य सरकारने एक योजना आणली आहे तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती हे आपण जाणून घेऊया.Lakhpati didi Yojana:

महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!

लक लक पती दीदी ही योजना 2024 मधील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न करत आहे त्यासाठी महिलांना नवनवीन सरकारी योजना सुरू करून त्यांना आर्थिक लाभ प्रशिक्षण व अनुदान एवढे दिले जात आहे.

एक फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यांनी लखपती दीदी या योजनेचे अनेक प्रकारचे फायदे हे सांगितलेले होते महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व तसेच त्यांचे उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यास मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!

तर काय आहे लखपती दीदी योजना?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये या योजनेची घोषणा केलेली होती या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील तीन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण हे दिले जाणार आहेत याशिवाय या योजनेअंतर्गत महिलांना एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देखील मिळते.

महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!

यासोबतच सरकारने महिलांनी बनवलेल्या मालाला बाजारपेठेत पोहोचून तो विकण्यासाठी मदत करते या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून आर्थिक व कौशल्य विकास प्रशिक्षण हे दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला आपली बचत गटाची सदस्य असणे अत्यंत आवश्यक गरजेचे आहे जर महिलाही बचत गटाचे सदस्य नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

लखपती दीदी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता

  • या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
  • महिला भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलाही बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे.

लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • आधार लिंक बँक खाते
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ई-मेल आयडी
महिलांसाठी आली मोठी बातमी, 29 सप्टेंबर च्या अगोदर ही गोष्ट करून घ्या, नाहीतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये विसरा!

असा करा लखपती दीदी या योजनेसाठी अर्ज

  • लखपती दीदी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला बचत गटामध्ये सामील व्हावा लागेल.
  • व त्यानंतर तुमची व्यवसाय योजना ही तयार करावी लागेल.
  • व्यवसाय योजना तयार झाल्याच्या नंतर बचत गटामार्फत अर्ज हा सरकारकडे पाठवावा लागेल.
  • व नंतर सरकारकडून या अर्जाचे तपासणी केले जाईल.
  • जर सर्व कागदपत्र आणि व्यवसाय योजना बरोबर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा लवकरच भेटेल.
  • इतर फायद्यांसोबतच तुम्ही या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देखील घेऊ शकता किंवा दिले जाते.

तर अशा प्रकारे या बचत गटातील महिलांसाठी लखपती दिली योजनेची अंमलबजावणी ही लवकरच केंद्र सरकार व राज्य सरकार करेल आणि या योजनेची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे.

1 thought on “बचत गटामधील महिलांसाठी ही सरकारी योजना ठरत आहे खूपच फायदेशीर, तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या!”

Leave a Comment